NPK Fertilizer Calculator
आपण जमिनीचे माती परीक्षण केल्यानंतर नत्र स्फुरद व पालाश आपल्याला माहीत होतात. परंतु त्यानुसार कोणती खते किती दयावीत याबाबत आपणास माहिती नसते. त्यामुळे आपणास कोणती खते किती द्यावीत हि माहिती आपल्याला या ऍप द्वारे मिळते. त्याचप्रमाणे खतांच्या किमती बाबत ही माहिती मिळते. आपण नत्र स्फुरद व पालाश टाकले की आपल्याला ११ पर्याय उपलब्ध होतात. या पर्याय पैकी कोणताही एक पर्यायातील खते आपण खरेदी करू शकता. यामुळे खत खरेदी साठी लागणाऱ्या किमतीत ही बचत होते. तसेच जमिनीस आवश्यक आहेत तेवढीच अन्नद्रव्ये मिळतात. आपल्या जमिनीस पिकानुसार आवश्यक असणारे खत पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. विविध पिकांसाठी आवश्यक नत्र , स्फुरद व पालाश मात्रा (किलो / हेक्टर) खतांच्या कीमती २०२१-२२ यूरिया खताचा अवाजवी वापर टाळा.