NPK Fertilizer Calculator

आपण जमिनीचे माती परीक्षण केल्यानंतर नत्र स्फुरद व पालाश आपल्याला माहीत होतात. परंतु त्यानुसार कोणती खते किती दयावीत याबाबत आपणास माहिती नसते. 

त्यामुळे आपणास  कोणती खते किती द्यावीत हि माहिती आपल्याला या ऍप द्वारे मिळते. त्याचप्रमाणे खतांच्या किमती बाबत ही माहिती मिळते. आपण नत्र स्फुरद व पालाश टाकले की आपल्याला ११ पर्याय उपलब्ध होतात. या पर्याय पैकी कोणताही एक पर्यायातील खते आपण खरेदी करू शकता. यामुळे खत खरेदी साठी लागणाऱ्या किमतीत ही बचत होते. तसेच जमिनीस आवश्यक आहेत तेवढीच अन्नद्रव्ये मिळतात. 

    आपल्या जमिनीस  पिकानुसार  आवश्यक असणारे खत पाहण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.       



विविध पिकांसाठी आवश्यक नत्र , स्फुरद व पालाश मात्रा (किलो / हेक्टर)

Comments

  1. शेती उपयुक्त ॲप शेतकऱ्यांना खताची मात्रा योग्य प्रमाणात देता येईल.

    ReplyDelete
  2. शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त असे अँप तयार करन्यात आले आहे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी साहेब आणि टीम आपले अभिनंदन आणि आभार

    ReplyDelete
  3. या ऑप मुळे अतिरीक्त खताचा वापर टळेल. मी मा.जि.अ.कृ.अ. साहेब व त्यांच्या टीम चा आभारी आहे.

    ReplyDelete
  4. खतांचा संतुलित वापर व योग्य माहीती देण्याचा अतिशय चांगला उपक्रम, शेतकरी बांधव व संबंधित कर्मचारी आणी अधिकारी यांना उपयुक्त अॅप आहे. मा. कोळपकर सर व टिमचे अभिनंदन...

    ReplyDelete
  5. खताची मात्रा काढण्या साठी व योग्य प्रमाणात npk ची मात्रा शेतकऱ्यांना समाज न्या साठी उपयोगात येईल . धन्यवाद सर

    ReplyDelete
  6. खूप छान उपक्रम राबविला आहेे सर ,या मुळे शेतकरी यांना खूप छान मार्गदर्शन होईल, ते पण विनामूल्य. आपली मेहनत आणि शेतकरी भाऊ बंध यांच्या प्रती निष्ठा हे या मधूनच दिसून येते सर आपल्या परिश्रमास कोटी कोटी नमन धन्यवाद सर

    ReplyDelete

Post a Comment